IPS Archit Chandak : डिजिटल खुणा सांगत होत्या गुपित

मोठ्या नफ्याच्या आमिषामागे दडलेलं गुन्हेगारीचं जाळं अखेर उघडकीस आलं. अकोल्याच्या सायबर पोलिसांनी इंदौरमध्ये थरारक कारवाई करत महिला आरोपीला जेरबंद केलं. अकोल्याच्या शांत रामकृष्ण नगरात राहणाऱ्या एका सामान्य नागरिकाच्या जीवनात अचानक आलेल्या सायबर गुन्ह्याच्या वादळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या मायावी बोलण्याने फसलेल्या राहुल विलास सुरूशे यांच्या विश्वासाला तडा गेला. शेअर मार्केटच्या नावाखाली मोठ्या … Continue reading IPS Archit Chandak : डिजिटल खुणा सांगत होत्या गुपित