IPS Archit Chandak : ही रात्र गुन्हेगारांसाठी देखील अमावस्येचीच 

अकोला जिल्ह्यात अमावस्येच्या रात्री पोलिसांनी एक जबरदस्त नाकाबंदी मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. गुन्हेगारांना अडकवणे आणि जिल्ह्यात सुरक्षा सुनिश्चित करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दीष्ट होते. अमावस्येच्या गूढ रात्री, जेव्हा अकोला जिल्हा अंधारात बुडाला होता. तेव्हा पोलिसांचा कडक पहारा रस्त्यांवर उतरला. रात्रीच्या नीरव शांततेत गुन्ह्यांच्या सावल्यांना पकडण्यासाठी अकोला … Continue reading IPS Archit Chandak : ही रात्र गुन्हेगारांसाठी देखील अमावस्येचीच