Akola : सायकलच्या दुकानात बॅंकेचा कारभार
अकोल्यातील सायकलच्या दुकानात पोलिसांनी धाड टाकून 1 कोटी 15 लाखांची रोकड जप्त केली आहे. या पैशांचा हवालासंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अकोला शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. गोरक्षण रोडवरील न्यू शर्मा ब्रदर्स नावाच्या एका सायकल आणि फिटनेस सामान विक्रीच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला आणि तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची रोकड … Continue reading Akola : सायकलच्या दुकानात बॅंकेचा कारभार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed