बळीराजासाठी Randhir Sawarkar सरसावले अन्..
महाराष्ट्र सरकारने अकोला जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी दोन लाख क्विंटलची वाढीव मंजुरी दिली आहे. भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांमुळं हे शक्य झालं आहे. अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता सरकारनं दिली आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळं सरकारनं सोयाबीन खरेदीसाठी एक लाख क्विंटलचा वाढीव लक्षांक मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांची उत्पादीत केलेली … Continue reading बळीराजासाठी Randhir Sawarkar सरसावले अन्..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed