IPS Archit Chandak : आधी घोषणांनी दिला प्रतिसाद, आता बॅनरने दिला गौरव

अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सातत्याने लाईमलाईटमध्ये आहेत. सोशल मीडियापासून ते अकोल्याच्या गल्लीबोळापर्यंत त्यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडावर आहे. महाराष्ट्रात सणांची धामधूम सुरू आहे. गणेश चतुर्थी, ईद, नवरात्र, यांसारखे उत्सव एकामागून एक येत आहेत. दिवाळीही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सर्व उत्सवांच्या गर्दीत, फटाक्यांच्या आवाजात आणि गजरात सामान्य नागरिक निश्चिंतपणे आनंद लुटत आहेत. … Continue reading IPS Archit Chandak : आधी घोषणांनी दिला प्रतिसाद, आता बॅनरने दिला गौरव