MLA Sajid Khan Pathan : अति उत्साहाला आवरण्याची जबाबदारी आता आमदारांवर
अकोल्यातील दंगलीनंतर आमदार झालेल्या साजिद खान पठाण यांच्यासमोर ईद-ए- मिलाद आणि गणेशोत्सव एकत्र येत असल्याने सामाजिक सलोखा टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अकोला जिल्ह्यात अलीकडच्या काळात सामाजिक तणाव आणि दंगलींचा पॅटर्न तयार झाल्याचे दिसत आहे. विशेषत: अकोला शहरात घडलेल्या एका दंगलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिकच तापले. या घटनेनंतर … Continue reading MLA Sajid Khan Pathan : अति उत्साहाला आवरण्याची जबाबदारी आता आमदारांवर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed