Akola ShivSena : औरंगजेबच्या कृत्यावर गंगाजलाची धार

अकोल्यात ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत औरंगजेबच्या चित्रावर दूध अभिषेक केल्याने शहरात वाद उडाला. या घटनेवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आक्रमक प्रतिक्रिया दर्शवली आहे. अकोला शहरात नुकताच गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादुन्नबी हे दोन्ही सण उत्साहात साजरे झाले. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, अनंत चतुर्दशीला कोणताही गोधळ होऊ नये आणि दोन्ही सण शांततेत साजरे व्हावे यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची मिरवणून तीन दिवस … Continue reading Akola ShivSena : औरंगजेबच्या कृत्यावर गंगाजलाची धार