Akola Farmers : पैशांची वाट पाहता पाहता पेरणीचा हंगाम गेला हातातून
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई अद्यापही मिळालेली नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. आधीच मागास समजल्या जाणाऱ्या अकोल्यात विकासाच्या नावाखाली फक्त घोषणा करण्यात येतात. … Continue reading Akola Farmers : पैशांची वाट पाहता पाहता पेरणीचा हंगाम गेला हातातून
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed