Message Of Peace : अकोल्यात ईद आणि गणेशोत्सवात एकतेचा सोहळा

अकोल्यात गणेश विसर्जन आणि ईद मिलादुन्नबीची मिरवणूक एकाच दिवशी निघाली. भक्ती आणि इबादतीच्या या संगमाने शहरात सौहार्दाचा अद्वितीय संदेश दिला. अकोला शहर पुन्हा एकदा सामाजिक सलोख्याचा आणि बंधुभावाचा झेंडा अभिमानाने फडकवत आहे. येथील मुस्लिम समाजाने सलग तिसऱ्या वर्षी एक असा निर्णय घेतला आहे. जो केवळ परंपराच नव्हे, तर हृदयाला भिडणारा सांस्कृतिक संगम आहे. धार्मिक सणांच्या … Continue reading Message Of Peace : अकोल्यात ईद आणि गणेशोत्सवात एकतेचा सोहळा