IPS Archit Chandak : बलात्काराच्या नराधमाला सहा दिवसांत ठोकल्या बेड्या

अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकोल्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला होता. गणपती बाप्पाच्या भक्तीत रंगलेलं वातावरण यामुळे सारा महाराष्ट्र आनंदात न्हाऊन निघाला होता. पण या आनंदाच्या लाटेत अकोला शहरात एका भयंकर घटनेने सगळ्यांचे हृदय हेलावून टाकले. जिथे भक्ती आणि उत्साह यांचा संगम होता, तिथेच एका … Continue reading IPS Archit Chandak : बलात्काराच्या नराधमाला सहा दिवसांत ठोकल्या बेड्या