IPS Archit Chandak : बलात्काराच्या राक्षसाला खाकीच्या तावडीत आणणार
महाराष्ट्रातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वत्र गणेश विसर्जनाचा भक्तिमय आनंद रंगत असताना, अकोल्यात एका गुन्हेगाराने या आनंदमय प्रसंगाला काळा डाग लावला आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि बाप्पाच्या भक्तीत रंगलेलं वातावरण यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आनंदात न्हाऊन निघाला होता. रस्त्यांवर भक्तांचा उत्साह, मिरवणुका आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने सर्वत्र उत्सवी माहोल होता. … Continue reading IPS Archit Chandak : बलात्काराच्या राक्षसाला खाकीच्या तावडीत आणणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed