IPS Archit Chandak : चार पथक, दहा अधिकारी अन् पाच दिवस अखंड शोध

अकोल्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या अल्पवयीनवरील बलात्कार प्रकरणात आयपीएस अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आरोपीचा देशभर पाठलाग करून जेरबंद केला. गणेश विसर्जनाच्या उत्साही वातावरणात, जेव्हा संपूर्ण अकोला रंग आणि ढोल-ताशांच्या गजरात न्हाऊन निघाला होता, तेव्हा एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आयुष्यात काळरात्र ठरली. डाबकी रोड परिसरात, तौहिद समीर बैद या नराधमाने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर … Continue reading IPS Archit Chandak : चार पथक, दहा अधिकारी अन् पाच दिवस अखंड शोध