Nitin Deshmukh : महिला असुरक्षित अन् व्यवस्था होतेय मॅनेज

अकोल्यातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्यावरील शारीरिक छळाच्या गंभीर आरोपावरून आमदार नितीन देशमुख यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला विरोध करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यात सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पण एका बहिणीच्या न्यायासाठी अकोल्यातील बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांनी अधिवेशनाला पाठ फिरवत थेट अकोल्यात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. मूर्तिजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात … Continue reading Nitin Deshmukh : महिला असुरक्षित अन् व्यवस्था होतेय मॅनेज