Anup Dhotre : गुरु-शिष्याची राजधानीत भेट

अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत अकोल्याच्या विकास प्रकल्पांबाबत चर्चा झाली आणि गडकरींनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात आता वारसा हा शब्द काही नवा राहिलेला नाही. मग तो वडिलांकडून मुलाला मिळालेला असो वा सासऱ्यांकडून जावयाला मिळालेला, अशा अनेक कहाण्या आपण गेल्या काही दशकांपासून पाहत आलो आहोत. … Continue reading Anup Dhotre : गुरु-शिष्याची राजधानीत भेट