अकोला महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नवीन Tagline, खाऊ आम्ही, बील द्या तुम्ही

अकोल्यातील महापालिका प्रशासनात बहुचर्चित असलेला साडेचार कोटींचा पेन्शन घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. अकोला महापालिकेतील बहुचर्चित साडेचार कोटींच्या पेन्शन घोटाळ्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. या घोटाळ्यात सामान्य कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून मोठ्या अधिकाऱ्यांना पद्धतशीर वाचवले जात असल्याचे आरोप होत आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला, त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, मात्र एका कर्मचाऱ्याला बळीचा बकरा … Continue reading अकोला महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नवीन Tagline, खाऊ आम्ही, बील द्या तुम्ही