Akola : दलित वस्ती निधीवर शिंदे गटाला भाजपने दिली सापत्न वागणूक
महायुती सरकारमध्ये निधीवरून सुरू असलेला वाद अद्यापही थांबलेला नाही. अकोला महापालिकेच्या दलित वस्ती सुधार योजनेसाठी निधी वाटपावर शिंदेसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महायुती सरकारच्या एकत्रित कारभाराच्या आड येणाऱ्या वाद-विवादांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी समाजकल्याण विभागाचा निधी वळवल्याचा मुद्दा चर्चेत आहे. शिंदे गटाचे नेते सिरसाट म्हणतात की, हा निधी त्यांच्या … Continue reading Akola : दलित वस्ती निधीवर शिंदे गटाला भाजपने दिली सापत्न वागणूक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed