अकोला महापालिकेत BJP देणार अग्निपरीक्षा
विधानसभा निवडणुकीनंतर अकोल्यातील राजकीय समीकरण बदललेले दिसत आहे. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारते की भाजप यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात घमासान पाहायला मिळणार आहे. विकासाच्या मुद्द्यांवरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. दोन्ही पक्षांनी नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे दावे केले आहेत. अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जोरदार काम करू, असे दोन्ही … Continue reading अकोला महापालिकेत BJP देणार अग्निपरीक्षा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed