Corporation Election : अकोल्याच्या वीस प्रभागांत, कोण लुटणार मतांचा खजिना?

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वाऱ्याने गती पकडली आहे. अकोला जिल्ह्यातही या निवडणुकीच्या प्रक्रियेला नवे वेग आणि उत्साह मिळत आहे. अकोला शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाने राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, निवडणूक आयोगही जोमाने कामाला लागला आहे. … Continue reading Corporation Election : अकोल्याच्या वीस प्रभागांत, कोण लुटणार मतांचा खजिना?