Amol Mitkari : टाळ-मृदुंगाच्या गजरात आमदाराने केले गणरायाचे स्वागत

अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तीभावनेत गणपती बाप्पाचे स्वागत केले. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारा गणेशोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 27 ऑगस्ट 2025 पासून गणरायाचे आगमन महाराष्ट्रात थाटामाटात झाले आहे. गजानन श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया, विघ्नहर्ता सर्व विघ्न हरून घे, अशी प्रार्थना करत प्रत्येक घरात, … Continue reading Amol Mitkari : टाळ-मृदुंगाच्या गजरात आमदाराने केले गणरायाचे स्वागत