Hidayat Khan : तुतारीचा सूर थांबला, काँग्रेसचा ‘हात’ पकडला

राज्यात सध्या स्थानिक निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना पक्षांतराची मालिकाही सातत्याने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर निवडणुकीचा धडाका सुरू असताना, प्रत्येक पक्ष आपल्या पायांना मजबूत करण्यासाठी धडपडत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीने वेग वाढला आहे. … Continue reading Hidayat Khan : तुतारीचा सूर थांबला, काँग्रेसचा ‘हात’ पकडला