Akola Police : गुप्त सूत्राने उघडले गुन्हेगारीचे जाळे

अकोला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एक मोठा धक्का दिला. रामदासपेठेत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करून संशयित ताब्यात घेतला गेला आहे. शहराच्या गल्लीबोळात लपलेल्या गुन्हेगारीच्या सावल्या उघड्या पाडण्यासाठी अकोला पोलिसांनी सतर्कतेचा कडेलोट केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने गुप्त सूत्राच्या धाग्याने गुन्हेगारीच्या जाळ्याला छेद दिला. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिम राबविण्यात आली. … Continue reading Akola Police : गुप्त सूत्राने उघडले गुन्हेगारीचे जाळे