Delhi Blast : अकोला पोलिसांकडून युवकाची आठ तास चौकशी

दिल्ली येथील बॉम्बस्फोटानंतर देशभरात ‘हायअलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यानंतर अकोल्यात एक मोठी घटना पुढे आली आहे. राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी देशव्यापी तपासाला सुरुवात केली आहे. या तपासाचा एक भाग म्हणून अकोला पोलिसांनी एका युवकाची आठ तास कसून चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत … Continue reading Delhi Blast : अकोला पोलिसांकडून युवकाची आठ तास चौकशी