IPS Bachchan Singh : कागद करणार काळे अन् बंद होणार फालतू चाळे

दंगलींचं गाव म्हणून पुन्हा ओळख मिळविलेल्या अकोल्यातील पोलिस प्रशासनाला शीस्त लावण्याचं काम एसपी बच्चन सिंह करीत आहेत. अकोल्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बऱ्यापैकी पकड मिळविल्यानंतर आता सिंह यांनी कामचुकारांवर ‘पंजा’ उगारला आहे. पश्चिम विदर्भातील महत्वाचं गाव असलेलं अकोला एकेकाळी दंगलींमुळं कलंकित झालं. मध्यंतरीच्या काळात अकोल्यानं हा कलंक पुसला. पण पुन्हा एकदा अकोल्यातील कायदा व सुव्यस्थेची पकड … Continue reading IPS Bachchan Singh : कागद करणार काळे अन् बंद होणार फालतू चाळे