MSEDCL Akola : कमनशिबी गाव; एकाच अधिकाऱ्याकडे तीन पदभार

विकासाच्या बाबतीत नशीब फुटकं असलेल्या अकोल्याच्या वाट्याला महावितरणकडून काळोख भेट स्वरूपात दिला जात आहे. अकोल्यातील लोकप्रतिनिधींकडून कितीही आदळ आपट केल्याचा दिखावा केला जात असला तरी, महावितरणचे अधिकारी लोकप्रतिनिधींना ऐकेनासे झाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून अकोला शहरातील आणि ग्रामीण भागातील विजेचा खेळखंडोबा कायम आहे. क्षणाक्षणाला वीजपुरवठा बंद होणं आणि तासंतास अकोला अंधारात बुडणं हे आता नेहमीच … Continue reading MSEDCL Akola : कमनशिबी गाव; एकाच अधिकाऱ्याकडे तीन पदभार