CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीशांवरील बुटफेकीविरोधात काळ्या झेंड्यांची लाट

अकोल्याच्या रस्त्यांवर सोमवारी लोकशाहीच्या रक्षणाची गर्जना दुमदुमली. सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर झालेल्या बुटफेकीच्या घटनेविरोधात काळ्या झेंड्यांनी अकोल्याने संताप व्यक्त केला. अकोला शहरात सोमवारी सायंकाळी बसस्थानक चौकात काळ्या झेंड्यांचा लाटांचा लोट उसळला आणि निदर्शनांचा हुंकार घुमला. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर बुट फेकण्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला असताना, अकोल्यातील जनमानसाने या कृत्याचा जाहीर निषेध … Continue reading CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीशांवरील बुटफेकीविरोधात काळ्या झेंड्यांची लाट