Akola : राज राजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्जावर श्रेयवादाची झुंज

अकोल्यातील राज राजेश्वर संस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर या यशावर भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय घेण्याचा तणाव वाढला आहे. राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना अकोल्यात मात्र राजकीय तापमान काहीसे जास्तच वाढले आहे. याचे कारण ठरतेय अकोल्याच्या आराध्य दैवत असलेल्या राज राजेश्वर संस्थानाला मिळालेला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा. या निर्णयामुळे शहराचा धार्मिक आणि … Continue reading Akola : राज राजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्जावर श्रेयवादाची झुंज