Akola : रामनवमीच्या रथावर बसून राजकीय शक्तिप्रदर्शनची तयारी

अकोल्यातील रामनवमी मिरवणुकीत विविध राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकीचा राजकीय प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रात सध्या रामनवमीच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. सहा एप्रिलपासून रामनवमीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण राज्यभर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः विदर्भ आणि अकोला जिल्ह्यातील रामनवमीच्या मिरवणुकीकडे सर्वांचे … Continue reading Akola : रामनवमीच्या रथावर बसून राजकीय शक्तिप्रदर्शनची तयारी