Corporation Elections : ‘आरक्षणाच्या वाऱ्याने’ उडालं सत्तेचं गारुड

अकोल्यात आरक्षणाच्या सोडतीनं मोठं राजकीय वादळ उठलं आहे. वंचितचा मजबूत गड आता सत्तेच्या नव्या उलथापालथीच्या टप्प्यावर आला आहे. अकोला जिल्हा परिषद म्हणजे जणू वंचित बहुजन आघाडीचं किल्लेगड. अडीच दशकांपासून अभेद्य, अढळ, आणि ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सामाजिक अभियांत्रिकीचा जिवंत प्रयोग. पण 13 ऑक्टोबरच्या एका संध्याकाळी नियोजन भवनात वाऱ्याचा एक झोत आला. या गडाच्या भिंतींवर थरकाप उडवणारी … Continue reading Corporation Elections : ‘आरक्षणाच्या वाऱ्याने’ उडालं सत्तेचं गारुड