Akola NCP : अमरावतीच्या विकासावर शरद पवार गटाचे नेते चिडले
अमरावती विमानतळाचा विकास झाला पण अकोला विमानतळाचा विस्तार कधी होणार या मुद्द्यावर अकोला शरद पवार गटाचे नेते यांनी टीका केली आहे. 16 एप्रिल 2025 दिवस अमरावतीकरांसाठी ऐतिहासिक दिवस म्हणून ठरला. कारण अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अमरावती विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानतळाचे उदघाटन करण्यात आले. हा दिवस अमरावतीकरांसाठी आनंद आणि गर्वाचा … Continue reading Akola NCP : अमरावतीच्या विकासावर शरद पवार गटाचे नेते चिडले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed