Akola : वर्दीतला विषारी धूर, अर्चित चांडक यांनी फुंकर घालून विझवला

अकोल्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शिस्तीचा दणका देत एक धडाकेबाज कारवाई केली आहे. अकोल्यात नुकतेच पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले अर्चित चांडक हे नाव आज महाराष्ट्र पोलीस खात्यात एक प्रेरणास्त्रोत बनले आहे. नागपुरात आपल्या शिस्तप्रिय, तडफदार आणि निर्भीड कारवाईसाठी प्रसिद्ध झालेले चांडक आता अकोल्यात आले आहेत. त्यांच्या आगमनाने जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना … Continue reading Akola : वर्दीतला विषारी धूर, अर्चित चांडक यांनी फुंकर घालून विझवला