Akola : रेल्वेच्या छायेत अंमली पदार्थांचा व्यवहार

अकोला शहरात अंमली पदार्थांची वाढती तस्करी चिंतेची बाब ठरत असून, अकोला ट्रांजिट पॉईंट बनत असल्याचा पोलिसांना संशय आहे. अकोल्याचे नाव सध्या चिंतेच्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. शहराच्या मध्यवर्ती रचनेचा गैरफायदा घेत काहींनी अंमली पदार्थांची तस्करी कारभार म्हणून सुरू  केला आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होणाऱ्या अकोल्यात स्थानिक गुन्हे … Continue reading Akola : रेल्वेच्या छायेत अंमली पदार्थांचा व्यवहार