Akola Shiv Sena : ठाकरेंचे तीन ‘मशाल’धारी मुंबईत

अकोल्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटीच्या वाटेवर आहे. महापालिका निवडणुकीच्या पूर्वी ठाकरे यांचे तीन मशालधारी मुंबईत तळ ठोकून असल्याने शिवसेनेतील घडामोडींना वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्याच्या शिवसेनेत घडणाऱ्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शेअर बाजारात जसे चढ-उतार सुरू असतात, तसेच चढ-उतार अकोल्याच्या शिवसेनेत सुरू आहे. सध्या संपर्क प्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया … Continue reading Akola Shiv Sena : ठाकरेंचे तीन ‘मशाल’धारी मुंबईत