Akola : विकासाच्या मैदानात साजिद पठाण यांचा ‘रिपोर्ट कार्ड’

अकोल्यातील विकासाच्या राजकारणात आता नवा वाद पेटला आहे. पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेल्या ‘हिशेबा’ने भाजपवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अकोला महापालिकेतील शहर सुधार आघाडीने सत्तेतील दीडशे दिवसांचा विकासाचा अहवाल सादर केल्यानंतर काँग्रेसने त्यावर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन यांनी पत्रकार परिषद घेऊन अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी केलेल्या विकासकामांची … Continue reading Akola : विकासाच्या मैदानात साजिद पठाण यांचा ‘रिपोर्ट कार्ड’