Akola East : जिल्हा परिषद आरक्षणाने ‘राजकीय गर्भवध’

महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगर परिषदेच्या आरक्षणानंतर जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून, प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीच्या घोषणेनंतर सर्वांचे लक्ष जिल्हा परिषदेच्या आरक्षणाकडे लागले होते. अखेर वाट संपली … Continue reading Akola East : जिल्हा परिषद आरक्षणाने ‘राजकीय गर्भवध’