Akot : माओवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा पोलिसांचा मास्टर प्लॅन

अकोट शहरातील बीएसएनएल कार्यालयाभोवती पोलिसांचा मोठा फौजफाटा, सतर्क सुरक्षा यंत्रणा, आणि अफवा पसरली की दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात चार एप्रिल रोजी एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरात अचानक मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांची हालचाल सुरू झाली. अनेकांना वाटले की, शहरात काही गंभीर घटना घडली आहे. पण प्रत्यक्षात … Continue reading Akot : माओवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा पोलिसांचा मास्टर प्लॅन