माजी मुख्यमंत्र्यांसाठी Devendra Fadnavis यांच्यासोबत एकत्र आले नेते

राजकारणात काही क्षण असे येतात ज्यावेळी राजकीय नेते पक्षभेद विसरून एकत्र येतात. असाच एक प्रसंग चंद्रपूर येथे आला. यावेळी सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर एकत्र आलेत. पक्षीय मतभेद विसरत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते शुक्रवार, 10 जानेवारीला एकाच व्यासपीठावर एकत्र आले. निमित्त होते माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवाचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी … Continue reading माजी मुख्यमंत्र्यांसाठी Devendra Fadnavis यांच्यासोबत एकत्र आले नेते