Chandrashekhar Bawankule : चेहरा दाखवा, काम करा; गमंत नाही, ही चोख शिस्त

महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना आता रोज ‘फेसअ‍ॅप’वरूनच हजेरी लावावी लागणार आहे. गाव सोडून हजेरी लावली, तर ती ग्राह्य धरली जाणार नाही, गैरहजेरीची कारवाई निश्चित. राज्यातील महसूल विभागात प्रशासनिक कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि शिस्त निर्माण करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तलाठी पासून उपजिल्हाधिकारी पर्यंत सर्व महसूल अधिकाऱ्यांना आता दररोज फेस अ‍ॅपद्वारे हजेरी लावावी … Continue reading Chandrashekhar Bawankule : चेहरा दाखवा, काम करा; गमंत नाही, ही चोख शिस्त