Dhananjay Munde : जागा मोकळी, पण ओळख अजून जिवंत
धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी मंत्रालयातील त्यांच्या नावाची पाटी अजूनही हटवलेली नाही. दोन महिने उलटून गेले तरी त्यांचे कार्यालय रिक्तच ठेवण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याला जवळपास दोन महिने पूर्ण होत आले आहेत. तरीही मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयाबाहेर अजूनही त्यांची नावाची पाटी कायम असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर निर्माण … Continue reading Dhananjay Munde : जागा मोकळी, पण ओळख अजून जिवंत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed