Amravati : दहा रुपयांच्या थाळीला लाडकीने उभा केला बंदीचा कट

एकनाथ शिंदे गटाच्या लोकप्रिय दहा रुपयांच्या शिवभोजन थाळी योजनेला लाडकी बहिणीच्या योजनेमुळे अनुदान अडचणींमुळे अमरावतीत मोठा फटका बसला आहे. राजकारणात प्रेमही असते, पण बजेटचे प्रेम काही वेळा साखर नव्हे तर तिखट ठरते. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने मोठ्या अभिमानाने सुरू केलेली दहा रुपयांची शिवभोजन थाळी योजना सध्या आर्थिक चिमट्यामुळे अडथळ्याच्या खड्ड्यात अडकली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात … Continue reading Amravati : दहा रुपयांच्या थाळीला लाडकीने उभा केला बंदीचा कट