Sanjay Khodke : कृषी क्षेत्राच्या नवसंजीवनीसाठी आमदारांचा व्हिजन प्लान

अमरावतीच्या कृषी विकासासाठी विधान परिषदेत संजय खोडके यांनी ठामपणे आवाज उठवत जुना व नविन आराखड्यांचा संगम करून शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना मांडल्या. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा ठाम आणि आक्रमक पवित्रा घेत आमदार संजय खोडके यांनी विधानपरिषदेत आपली अर्थपूर्ण भूमिका मांडली. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणारे  खोडके यांनी यावेळी कृषी विकासाच्या नव्या … Continue reading Sanjay Khodke : कृषी क्षेत्राच्या नवसंजीवनीसाठी आमदारांचा व्हिजन प्लान