Bhushan Gavai : न्यायाचे नवीन शिल्पकार सरन्यायाधीशपदी विराजमान

अमरावतीचे जिल्ह्याचे भूषण गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायाच्या सर्वोच्च आसनावर 14 मे रोजी महाराष्ट्राच्या अमरावतीचे सुपुत्र, भूषण रामकृष्ण गवई विराजमान झाले आहेत. भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते घेतली. हा क्षण केवळ अमरावतीसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाचा, गौरवाचा आणि प्रेरणादायी ठरला … Continue reading Bhushan Gavai : न्यायाचे नवीन शिल्पकार सरन्यायाधीशपदी विराजमान