Amaravati : श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वातील अहवाल सर्वोत्तम

राज्य शासनाने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजासाठी मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक निश्चित केले आहेत. यासाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांचा अहवाल सर्वोत्तम ठरून त्यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य शासनाच्या महसूल विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक (Key Performance Indicators – KPI) निश्चित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात … Continue reading Amaravati : श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वातील अहवाल सर्वोत्तम