Amaravati : समर्पित शिक्षणसेवेचा गौरव
अमरावती जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांच्या बहुप्रतीक्षित पदोन्नतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. अमरावती जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. जिल्हा परिषद सेवेतील प्राथमिक शिक्षकांसाठी हा दिवस अत्यंत आनंददायी आणि महत्त्वाचा ठरला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या दूरदृष्टीने आणि प्रशासनाच्या परिश्रमाने अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या … Continue reading Amaravati : समर्पित शिक्षणसेवेचा गौरव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed