Amravati : टेक्स्टाईल पार्क देणार दोन लाख रोजगारांच्या संधी

अमरावतीत सुरु होणाऱ्या मेगा टेक्स्टाईल पार्कमुळे उद्योगविश्वात उत्साहाची लाट उसळली आहे. या प्रकल्पामुळे अनेक रोजगार निर्माण होणार आहेत. अमरावती जिल्ह्याच्या भविष्याला आता नवे पंख मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत अमरावतीसाठी आणलेल्या विकासाच्या योजनांची यथोचित माहिती दिली. विशेषत: … Continue reading Amravati : टेक्स्टाईल पार्क देणार दोन लाख रोजगारांच्या संधी