Uday Samant : अमरावती होणार महाराष्ट्राचं टेक्स्टाइल हब

राज्य सरकार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अमरावती टेक्सटाइल पार्कसाठी लवचिक धोरण राबवत आहे .त्यामुळे रोजगार आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. अमरावतीच्या औद्योगिक विकासात नवे पर्व सुरू होत आहे. राज्य सरकारने पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कमधील उद्योगांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले की, पार्कमध्ये पहिल्या वर्षात येणाऱ्या उद्योगांसाठी जमिनीचे दर … Continue reading Uday Samant : अमरावती होणार महाराष्ट्राचं टेक्स्टाइल हब