Amaravati Police : नागपूरच्या एनवायरो प्लांटमध्ये कोटींचा गांजा जाळून नष्ट

अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या शिस्तबद्ध नियोजनातून तब्बल एक कोटींचा गांजा नागपूरच्या बुटीबोरीत अधिकृतरित्या नष्ट करण्यात आला. 1999 पासून प्रलंबित असलेल्या 67 गुन्ह्यांचा मुद्देमाल आता न्यायाच्या आगीत विलीन झाला. अमरावती शहर पोलिस आयुक्तालयाच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये 1999 पासून नोंद असलेल्या 67 एन.डी.पी.एस. कायद्यातील गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेला तब्बल 597.079 किलो गांजा अखेर नष्ट करण्यात आला. या गांज्याची … Continue reading Amaravati Police : नागपूरच्या एनवायरो प्लांटमध्ये कोटींचा गांजा जाळून नष्ट