Bacchu Kadu : जलसमाधीच्या रूपात प्रहार कार्यकर्त्यांचा विरोध

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अमरावतीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून प्रहार कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलनही छेडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय तापत आहे. महायुती सरकारच्या सत्ता प्रस्थापनेनंतर शेतकऱ्यांच्या मनात मोठ्या अपेक्षा होत्या, पण प्रत्यक्षात या अपेक्षांना फळ मिळालेले नाही. कर्जमाफीच्या आशेवर अनेक अर्ज, मोर्चे, आणि आंदोलनं सुरू असतानाही … Continue reading Bacchu Kadu : जलसमाधीच्या रूपात प्रहार कार्यकर्त्यांचा विरोध