Local Body Elections : अमरावती जिल्हा परिषदेत मतदारसंघ वाढणार

अमरावती जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदारसंघांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाने पंचायत समितीनिहाय लोकसंख्येची माहिती मागवून तयारीला वेग दिला आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांची फेररचना करण्याची प्रक्रिया अधिकृतरीत्या सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाने पंचायत समितीनिहाय लोकसंख्येची माहिती मागवली असून, त्यानुसार जिल्ह्यातील मतदारसंघांची नवी आकृती ठरवली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील … Continue reading Local Body Elections : अमरावती जिल्हा परिषदेत मतदारसंघ वाढणार