महाराष्ट्राला डावलण्याचा डाव? Ambadas Danve यांची फडणवीसांवर टीका!

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर संतप्त प्रतिक्रिया देत महाराष्ट्राच्या निधीचा बिहारसाठी वापर होत असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावर महाराष्ट्रात राजकीय वादंग पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या बजेटचे कौतुक केले असले तरी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचा … Continue reading महाराष्ट्राला डावलण्याचा डाव? Ambadas Danve यांची फडणवीसांवर टीका!