Prakash Ambedkar : देशवासीयांना खरे सांगण्याची वेळ आलीय

संरक्षण दलप्रमुखांच्या खुलाशानंतर प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आपल्या थेट आणि परखड शैलीत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. नुकतीच संरक्षण दलप्रमुख अनिल चौहान यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान … Continue reading Prakash Ambedkar : देशवासीयांना खरे सांगण्याची वेळ आलीय